आनंद
आनंद येतो जेव्हा दर्शन त्यांचे होतो
विकार
दूर होतात जेव्हा स्मरण त्यांचे करतो
सतसंग
सकून सर्वांच्या मनी पावन झाहली
होतो
दिवाली दसरा जेव्हा गुरुमाऊली येतात
मनाचा
मोगरा फुलतो जेव्हा भक्तिचे मोती मिलतात
धन्य
झालो आम्ही सगले यांना पाहूनी
तुका
धन्य आजि दिन झाले संतांचे दर्शन
झाले
समाधान पायी विसावले मन
गुरुमाऊलींचे
स्मरण करूणी शांती लाभली
गुरु
आनंदकंद सुखधाम गुरुमाऊली दीनदयाल
जो
जाई सदगुरु शरणी, त्यांचे सुटतात मायाजाल
सेवा
त्यांची करुनी आम्हा मुक्ति लाभली
No comments:
Post a Comment