दर्शन दे रे दे रे भगवंता
सुंदर स्वरूप तेजस्वी काया
लागे जशी मातेची छाया
छाया सदा राहो हे दयावंता
दर्शन दे रे....
प्रेमळ मधुर स्वभाव तुमचा
मिळे सदा आंनद कृपेचा
कृपा सदा रहो हे कृपावंता
दर्शन दे रे....
आले धरावर अवतार घेऊनी
बापू आशाराम बनूनी
भवपार केले हे भगवंता
दर्शन दे रे....
देऊनी दीक्षा गुरू मंत्राची
पूर्ण हो केली इच्छा अंतरीची
अर्पण जीवन तुम्हा माझ्या संता
दर्शन दे रे....
लीला तुमची कुणाला न कळली
जीवनाची दिशा माझी वळली
नामाचे धन दिले हे धनवंता
दर्शन दे रे....
No comments:
Post a Comment